लाडकी बहीण योजना कधी होईल हफ्ता जमा वाचा बातमी

 







लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 महिन्यांचे हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितल्यानुसार, अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबरचा हप्ता जमा होणार असल्याचे जाहीर केले होते.

त्यानुसार, डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 महिन्यांचे हप्ते लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होत आहेत. काही महिलांना 2,100 रुपये जमा झाल्याचेही समजते.

आपल्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, हे तपासण्यासाठी आपल्या बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवा. जर आपल्याला अद्याप हप्ता मिळाला नसेल, तर संबंधित विभागाशी संपर्क साधावा.


Comments